श्री कालिका कला मंडळ, उल्हासनगर-४२१००४

स्थापना: १९४९ (नोंदणी क्रं इ/१७४/ठाणे)

१९४९ पासुन कार्यरत सांस्कृतिक संस्था

आगामी कार्यक्रम

श्री कालिका कला मंडळात आपले स्वागत आहे

उल्हासनगरमधील सर्वात जुन्या सांस्कृतिक संस्थेत आपलं स्वागत असो.

कला हेच जीवन

सन १९४९ पासुन मंडळाने असंख्य उदयोन्मुख कलाकाराना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे. त्यात गायन, नाट्य, नृत्य, चित्रकला, वादन, साहीत्य इ. विविध क्षेत्रांचा समावेश आहे. आगामी काळात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा मंडळाचा मानस आहे. या कार्यासाठी देणगी देण्याचे आवाहन मंडळ आपणास करीत आहे.